कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत अंतराने पुन्हा एकदा रिक्षा चालवायला सुरूवात केली आहे. तर वाटेत भेटलेल्या मेघने विनंती करण्यासाठी तीचा हात धरलाय. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.